*क्रांतीसूर्य  ज्योतिबा फुले व प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न।*

*क्रांतीसूर्य  ज्योतिबा फुले व प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न।*

रिपोर्टर प्रकाश सोलंकी पीपलवास 

 आंबेडकर आणि डॉक्  बाळासाहेब गोडबोले युवा मंच तर्फे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी 132 रक्तदात्यांनी रक्तदान केली रक्तदान शिबिरास परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर अचलजी गोयल मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून आले तसेच जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास जगताप सर, डॉक्टर विवेकभाऊ नावंदर,कचरू दादासाहेब गोडबोले आणि बाळासाहेब गोडबोले, सुधीर साळवे आणि सर्व बाळासाहेब गोडबोले युवा मंच पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी रित्या करण्यात आला.क्रांतीसूर्य  ज्योतिबा फुले व प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न आंबेडकर आणि डॉक्  बाळासाहेब गोडबोले युवा मंच तर्फे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी 132 रक्तदात्यांनी रक्तदान केली रक्तदान शिबिरास परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर अचलजी गोयल मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून आले तसेच जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास जगताप सर, डॉक्टर विवेकभाऊ नावंदर,कचरू दादासाहेब गोडबोले आणि बाळासाहेब गोडबोले, सुधीर साळवे आणि सर्व बाळासाहेब गोडबोले युवा मंच पदाधिकारी कार्यक्रम यशस्वक्रांतीसूर्य  ज्योतिबा फुले व प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न आंबेडकर आणि डॉक्  बाळासाहेब गोडबोले युवा मंच तर्फे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी 132 रक्तदात्यांनी रक्तदान केली रक्तदान शिबिरास परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर अचलजी गोयल मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून आले तसेच जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास जगताप सर, डॉक्टर विवेकभाऊ नावंदर,कचरू दादासाहेब गोडबोले आणि बाळासाहेब गोडबोले, सुधीर साळवे आणि सर्व बाळासाहेब गोडबोले युवा मंच पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी रित्या करण्यात आला।